तुम्ही श्रीमंत आहात, मध्यमवर्गीय आहात किंवा गरीब, फरक पडत नाही; स्वतः प्रयत्न करणार असाल, आणि यश अपयशाच्या चुकीच्या संकल्पनांना फाटा देणार असाल तरच तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. आपल्यासाठी व्यवसाय म्हणजे सबसिडी किती मिळेल, कर्ज किती मिळेल, नफा भरपूर पाहिजे, फिक्स ग्राहक पाहिजे, यशाची गॅरंटी काय, उत्पन्न किती मिळेल असल्या पांचट प्रश्नातच अडकून पडलेला आहे. हे प्रश्न आपल्यापैकी ९५% जणांना पडतात.. उरलेले ५% यशस्वी उद्योजक असतात.
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा