बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

तुमचे ग्राहक तुमच्यासाठी स्वतःहून मार्केटिंग करायला लागतात.

लोकांना तुमचे प्रोडक्ट हाताळायला, वापरायला इतके सोपे आणि सुटसुटीत करा कि त्यांना त्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही. जेवढे तुमचे प्रोडक्ट सोपे सुटसुटीत असेल तेवढे ते ग्राहकांमधे लवकर लोकप्रिय होते. आणि नुसते लोकप्रियच होत नाही ते तुमचे ग्राहक तुमच्यासाठी स्वतःहून मार्केटिंग करायला लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल