वस्तुंच्या किंमती या १ रुपयाने कमी का असतात?
उदा: ४९, ९९, १९९ अश्या किंमती ठेवण्यामागचे गुपित काय?
खुप वर्ष कंम्पन्या आणि ब्रँड हि स्ट्रॅटेजि वापरत आहेत. कित्येकवेळा एखादे इन्सेन्टिव्ह देण्यासाठी याचा वापर केला जातो. तुमच्यादेखील बरेचदा लक्ष्यात आले असेल एक कॉमन गोष्ट कि वस्तुच्या अश्या आकर्षित किमती ठेवल्या जातात. यामागे एक सायकॉलॉजिकल स्ट्रॅटेजि लपलेली आहे. ती आपण एका उदाहरणाने पाहुया.
उदा: एखादी पिझ्झा अथवा कपड्यांच्या कम्पनीची ऍड आपण जर पाहिली असेल तर आपल्या लक्ष्यात येइल कि ते सांगतात २०० रुपये वर ऑर्डर केल्यास डिलिव्हरी फ्री! आणि आपण जर त्यांचे प्रॉडक्ट्स पहिले तर त्यांचे किंमती ४९, ९९ असे असतात . आपण जर २ ऑर्डर केले तर किंमत होते १९८ /- ,आपण विचार करतो कि २०० वर फ्री आहे तर मी अजून एक ४९ ची ऑर्डर करतो आणि ह्या मुळे त्यांचा इंडिरेक्टली सेल वाढतो...
ऑनलाईन मध्यम फ्लिपकार्ट, ऍमेझॉन हे देखील अशीच ट्रिक वापरतात.. जर एखा प्रॉडक्ट ची किंमत ४९९ असेल तर आपल्याला वाटते ती स्वस्त आहे पण तीच जर ५०० ठेवली तर ती महाग वाटते. हा एका प्रकारचं मानसिक खेळ आहे. आपला ब्रेन ४९९ मधले सुरवातीचे ४०० हे लगेच समजतो आणि तुम्ही ते लगेच खरेदी करता.

by - InterNet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा