बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

'विकण्याचा' फोबिया ... विकायचं म्हणजे नक्की काय करायचं? कसं विकायचं? कुणाला विकायचं? कुठे विकायचं?

व्यवसाय करायचा म्हटलं कि विक्री करणे आलेच, पण याच 'विकण्याचा' फोबिया तयार झालेला आहे आपल्या मनात. प्रोडक्ट विकण्यासाठी काहीतरी अगाध ज्ञान लागतं असं आपल्याला वाटतं.
विकायचं म्हणजे नक्की काय करायचं? कसं विकायचं? कुणाला विकायचं? कुठे विकायचं? मार्केटमध्ये घरोघरी फिरायचं का? लोकांच्या दारात जाऊन त्यांना आपलं प्रोडक्ट घेण्यासाठी विनंत्या करायच्या का ? असले ना- ना आणि काही हास्यास्पद प्रश्न आपल्यातील प्रत्येकालाच पडतात. पण खरंच विकणं इतकं अवघड असतं का?
UDYOJAKMITRA.COM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल