उद्योजक व्हायचं असेल तर उधारीचे ज्ञान चालत नाही, स्वतःचीच बुद्धी वापरावी लागते, कल्पनाशक्तीला वाव द्यावा लागतो, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात, न्यूनगंडातून बाहेर यावं लागतं, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, स्वतःला उद्योजक म्हणून तयार करावं लागतं...
व्यवसाय उभारण्यासाठी नाही, व्यवसाय चालवण्यासाठी कौशल्य लागतं हे लक्षात घ्या
व्यवसाय उभारण्यासाठी नाही, व्यवसाय चालवण्यासाठी कौशल्य लागतं हे लक्षात घ्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा