बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

स्वतःला ओळखा...



उद्योजक होण्यासाठी यापेक्षा वेगळा कोणताही मार्ग नाही....
आत्मपरीक्षण महत्वाचे. स्वतःला ओळखा, स्वतःसाठी योग्य काय आहे याचा शोध घ्या, नियोजन करा,
आणि या सागरात उडी घ्या... 
कष्ट आहेतच, त्यात शंकाच नाही,ते प्रत्येक क्षेत्रात आहे.
पण व्यवसायात नियोजन पूर्वक आणि धैर्याने पावले टाकली तर इथे प्रगतीची अमर्याद कवाडे खुली होतात. 
पण आयतं काही मिळण्याची अपेक्षा केली तर यासारखा झटका कोणतंच क्षेत्र देत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल