बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

व्यवसायातील घोडचूका ...

आपण व्यवसाय करत असताना अशा काही चुका करतो कि त्यामुळे आपला वेळ पैसे वाया जातोच पण आपण काही वर्षे मागे जातो... व्यवसायातील घोडचूका या लेखमालिकेमुळे व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बऱ्याच चुका टाळण्याचा प्रयत्न कराल आणि जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व्यवसाय कराल हि अपेक्षा आहे.

1. मोठेपण दाखवण्याचा हव्यास
2. व्यवसायाचे व स्वतःचे कोणतेही आर्थिक रेकॉर्ड नसणे.
3. एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे
4.  सारखे सारखे व्यवसाय बदलणे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल