आजच्या जगात स्किल ला जेवढी किंमत मिळते तेवढी कशालाच मिळत नाही. किंमत आणि मूल्य यांचे निकष बदलत आहेत. कामाला किंमत मिळत आहे तर कौशल्याला मूल्य मिळत आहे.
कौशल्याधारित व्यवसायांची खासियत म्हणजे हे अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करता येतात. इथे लागणारी मुख्य गुंतवणूक तुमचे कौशल्य आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही मोठा खर्च तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी करावा लागत नाही. अगदी घरातूनही व्यवसाय सुरु करू शकता किंवा एखाद्या छोट्याश्या जागेतूनही व्यवसाय सुरु करू शकता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा