बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

फक्त क्राफ्ट्स & आर्टस् साठी ...

देशातील क्राफ्ट्स आणि आर्टस् उत्पादकांच्या कलेला वाव देण्यासाठी तसेच त्यांना फक्त स्थानिक मार्केटपुरतेच मर्यादित न ठेवता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी www.Grosom.com हि फक्त क्राफ्ट्स & आर्टस् साठी बनविलेली B2B वेबसाईट आहे. यावर क्राफ्ट्स & आर्टस् उत्पादक आपली उत्पादने अपलोड करू शकतात आणि देशभरातील तसेच बाहेर देशातील ग्राहकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल