समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. समृद्धीमध्ये पैशासोबतच, हसतं खेळतं कुटुंब, मानसिक शांती, प्रसन्न वातावरण या गोष्टी सुद्धा येतात. घर परिसर स्वच्छ असेल तर अशा ठिकाणी नेहमीच प्रसन्न वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा असते... आणि अशा प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणात आपली कार्यक्षमता नेहमीच वाढती असते. आणि जिथे कार्यक्षमता उत्तम असते, वातावरण प्रसन्न असते तिथे समृद्धी नांदत असते.
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा