बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

नवउद्योजकांकडून बऱ्याचदा होणारी चूक..

नवउद्योजकांकडून बऱ्याचदा होणारी चूक म्हणजे, झालेला खर्च वसूल करण्यासाठी आणखी खर्च करणे... एका ठिकाणी थांबून घेणे आवश्यक असताना आपण खर्च वसूल करण्याच्या मागे लागतो, त्यासाठी आणखी खर्च करतो, पण खर्च वसूल होत नाही. आपण पैसे ओतत राहतो, १० रुपये वसूल करण्यासाठी आपण २० रुपये ओततो, आणि ते ३० रुपये वसूल करण्यासाठी आणखी ४० रुपये खर्च करतो.... शेवटी सगळाच खर्च वाया जातो. कित्येक वेळा या भानगडीत इतके पैसे अडकून पडतात कि आपल्या व्यवसायातून सपशेल माघार घ्यावी लागते. सगळं कमावलेल गमावण्याच वेळ येते.
कधी आणि कुठे थांबायचे हे उद्योजकाला कळणे आवश्यक असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल