अविश्वसनीय! जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार
भारतीय CEO
खरच मित्रानो, ही गोष्ट आपल्यासाठी मोठ्या गर्वाची आहे. जवळपास सर्व मोठ्या कंपनीवर राज करणारे CEO हे भारतीय आहेत. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट सारखा बड्या टेक कंपनीने भारतीय CEO नेमले आहेत हे विशेष. या भारतीय CEO ना पगार पण खूप जास्ती दिली जाते. भारतीय CEO आणि त्याचा पगाराचा घेतलेला हा लहान आढावा.

संजय कुमार झा (Sanjay Kumar jha)
- CEO: ग्लोबल फाऊन्ड्रीस (global foundries)
- पगार: 58 करोड़ वार्षिक (8.6 million doller)
- दिवसाचा पगार 15 लाख जवळपास
संजय हे बिहार चे आहेत आणि सध्या ते ग्लोबल फॉउंट्रीस या semi conductor उत्पादक कंपनी चे CEO आहेत. त्यांच शिक्षण हे लिवरपूल युनिव्हर्सिटी मध्ये झालं. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग मध्ये पी.एच.डी केली आहे.जानेवारी 7, 2014 मध्ये संजय झा हे ग्लोबल फोउंड्रीस् या मोबाईल प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनी चे मुख कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO बनले.
या अगोदर ते मोटोरोला या मोबाईल उत्पादक कंपनी चे CEO होते. याचाही अगोदर ते कॉलकॉम Qualcomm मध्ये COO (Chief operating officer) म्हणून होते.ते यु एस मधील सर्वात जास्ती पगार असलेले CEO मध्ये येतात.

अजित जैन (Ajit jain)
- CEO: हाथवे इन्शुरन्स (Hathaway insurance)
- पगार:66 करोड़ रुपये (10 millones dollers)
- दिवसाचा पगार 18.08 लाख रुपये जवळपास
भारतातील ओरिसा मधील अजित जैन हे बर्कशायर हाथवे च्या इन्शुरन्स विभागाचे प्रमुख आहेत. अजित जैन यांचे शिक्षण IIT खरगपूर येथून झालं आहे. ते 1973 ते 1976 या कालावधीत आईबीएम मध्ये सेल्समन म्हणून कामाला होते.
अजित जैन हे सुप्रसिद्ध इन्व्हेस्टर वॉरेन बफे यांचे खूप आवडते आणि निकटवर्तीय आहेत. बर्कशायर च्या भागधारकांना पाठवल्या जाणाऱ्या वार्षिक अहवालात बफे हे नेहमी जैन यांची स्तुती करतात. जैन याना बफे यांचा भावी उत्तराधिकारी म्हणून पहिले जाते.

संजय मेहरोत्रा (Sanjay mehrota)
- CEO: सॅन डिस्क(SanDisk)
- पगार:66.5 करोड़ रुपये (10.63 millones dollers)
- दिवसाचा पगार 18.21 लाख रुपये जवळपास
Sanjay mehrotra हे सॅनडिस्क या कंपनी चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांच शिक्षण भारतातील नावाजलेले संस्थान बिट्स पिलानी (BITS, pilani) येथे झाले. विकिपीडिया मधील माहिती नुसार मेहरोत्रा यांचा नवे 70 च्या वर पेटंट्स आहेत.
सॅनडिस्क ही जगातील सर्वश्रष्ट हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह आणि फ्लॅश ड्राईव्ह बनवणारी कंपनी आहे. मेहरोत्रा यांचा नेतृत्वा खाली सॅन डिस्क ने त्यांचं main focus हे सॉलिड डिस्क ड्राईव्ह म्हणजे SSD निर्मिती मध्ये लावले. या मुळेच कंपनी आज टॉपची फ्लॅश ड्राईव्ह स्टोरेज बनवणारी कंपनी ठरली.

अजयपाल सिंग बंगा (Ajaypal singh Banga)
- CEO: मास्टर कार्ड (Master card)
- पगार:103 करोड़ रुपये (15.5 millones dollers)
- दिवसाचा पगार 28.21 लाख रुपये जवळपास
पुणे येथिल अजयपाल सिंग बंगा हे जगातील सर्वात प्रमुख क्रेडिट कार्ड कंपनी मास्टरकार्ड चे वर्तमान अध्यक्ष आणि मुख कार्यकारी अध्यक्ष (CEO) आहेत. ते United state India business council (USIBC) चे चेअरमन आहेत.
19 आक्टोबर 2014 मध्ये प्रतिष्ठित मॅगजीन हवर्ड बिजनेस रिव्हीव ने जगातील 100 प्रमुख CEO ची यादी काढली होती. यात अजयपाल सिंग बंगा हे 64 व्या स्थानी होते. या सूचित ते एकमेव भारतीय मूल चे व्यक्ती होते.

शांतनु नारायण(Shantanu Narayan)
- CEO: एडोब (Adobe)
- पगार:119 करोड़ रुपये (17.80 millones dollers)
- दिवसाचा पगार 32.60 लाख रुपये जवळपास
शंतनू नारायण यांनी ॲपल या संगणक कंपनीमधून करिअरला सुरुवात केली. त्यांनी नंतर महाजालाटवर डिजिटल फोटो शेअरिंगची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारी पिक्ट्रा‘ कंपनी स्थापन केली. शंतनू नारायण यांनी १९९८ मध्ये ॲडॉब सिस्टिम्स कंपनीत काम करायला सुरुवात केली व १ डिसेंबर २००७ रोजी ते कंपनीचे सीईओ झाले.
हैद्राबाद चे शनतनू नारायण याना जगातील सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ऍडोब (Adobe) ने फक्त 9 वर्षाच्या कामगिरी नंतर त्यांची CEO म्हणून बडती केली. ते आज जगातील जास्ती पगार असलेले CEO मध्ये येतात.

राकेश कपूर (Rakesh kapoor)
- CEO: रैकिट बेंकिसेर(reckitt benckiser)
- पगार:153 करोड़ रुपये (23 millones dollers)
- दिवसाचा पगार 41.91 लाख रुपये जवळपास
बरेली येथे जन्मलेले राकेश कपूर हे प्रसिद्ध कंपनी reckitt benckiser या कंपनी चे CEO आहेत. कपूर यांच शिक्षण मॉडर्न स्कूल न्यू दिल्ली इथे झालं. पुढे त्यांनी केमिकल इंजिनियरिंग ची डिग्री बिरला इन्स्टिट्यूट मधून मिळवली.
त्यांनी reckitt benckiser या कंपनीला 1987 मध्ये जॉईन केली होती, तेंव्हा पासून ते कंपनी च्या सर्व अपेक्षांवर खरे उतरले. म्हणून कंपनी ने शेवटी त्यांना मुख कार्यकारी अधिकारी CEO बनवले. ही कंपनी डेटॉल, डुरेक्स, एअर वीक, लाईसॉल, व्हॅनिश सारखे सुप्रसिद्ध प्रॉडक्ट बनवते.

इंद्रा नूयी (Indra Nooyi)
- CEO: पेप्सी को (Pepsi co)
- पगार:175 करोड़ रुपये (50 millones dollers)
- दिवसाचा पगार 47.94 लाख रुपये जवळपास
इंद्रा नूयी हे पेप्सिको या कंपनीच्या २ मे २००६ पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन असून, जन्माने त्या भारतीय आहेत.
फोर्ब्स मासिकाच्या ’जगातील १०० शक्तिशाली महिलां‘च्या यादीत इंद्रा नूयी यांना तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. २००६ मध्ये त्यांची पेप्सीकोच्या सीईओपदी नियुक्ती झाली. इंद्रा नूयी या ’फॉर्च्युन ५००‘ कंपन्यांच्या एकूण ११ “सीईओ‘पैकी एक आहेत.

सुंदर पिचाई (Sunder pichai)
- CEO: गूगल(Google)
- पगार:332 करोड़ रुपये (50 millones dollers)
- दिवसाचा पगार 90.95 लाख रुपये जवळपास
हे भारतीय वंशाचे उद्योगपती व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवाशी असुन त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्गपूर येथून धातूशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. खरगपूर येथून बी.टेक. झाल्यावर सुंदरराजन पिचई यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एम.एस. व युनिव्हर्सिटी ऑफ पेनीसिल्वानियाच्या व्हार्टन स्कूलमधून एम.बी.ए. केले.
सुंदर २००४ साली गुगल कंपनीत नोकरीला लागले. गुगलच्या गुगल ड्राइव्ह, गुगल क्रोम आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यामुळे अवघ्या ११ वर्षांच्या सेवेनंतर, त्यांच्यावर गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याची जबाबगारी सोपवण्यात आली आहे.

सत्या नदेला (Satya Nadela)
- CEO: मायक्रोसॉफ्ट(Microsoft)
- पगार:560 करोड़ रुपये वार्षिक (84.3 millones dollers)
- दिवसाचा पगार 1.5 कोटी रुपये जवळपास
मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वश्रेष्ठ सॉफ्टवेअर कंपनी चा CEO देखील एक भारतीय आहे. त्यांचं नाव आहे सत्या नदेला. कंपनीच्या कारकिर्दीतील ते तिसरे सीईओ आहेत आणि भारताचे पहिलेच. सत्या नदेला हे मायक्रोसॉफ्ट अगोदर सन मिक्रोसिस्टम मध्ये काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट जॉईन केली. तेंव्हा पासून ते कंपनीत वेगवेगळी पदांवर काम करून CEO बनले.
२०११मध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड अँड एन्टरप्राईज विभागाची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर या विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून दाखवली. त्यामुळेच नादेला यांची फेब्रुवारी २०१४ मध्ये “मायक्रोसॉफ्ट‘च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली.
by
- http://marathimotivation.in

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा