पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
पृथ्वीराज चव्हाणांचा प्रवास:
उच्यविद्या विभूषित
अमेरिकेतील कॅलीफोर्निया विद्यापीठातून उच्चशिक्षण
शहरी आणि ग्रामीण विकास अर्थ आणि नियोजनाच्या कामांचा अनुभव
१९९१ - कराड मतदारसंघातून खासदार
२००० - कॉंग्रेस प्रवक्ते म्हणून निवड
२००२ - साली राज्यसभेवर निवड
२००४ - पासून पंतप्रधान कार्यालयाचे कामकाज
२००९ - संसदीय कामकाज विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा कारभार
********
जन्म दिनांक
१७ मार्च १९४६
जन्म ठिकाण
इंदोर (मध्य प्रदेश)
शिक्षण
बी. ई. (ऑनर्स), एम्.एस्. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए).
ज्ञात भाषा
मराठी, हिंदी आणि इंग्रजी
कौटुंबिक माहिती
वडिल - स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरूंचे सहकारी
आई - स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदार
वैवाहिक माहिती
विवाहित, पत्नी श्रीमती सत्वशीला यांच्या बरोबर १६ डिसेम्बर मध्ये विवाह.
अपत्ये
दोन (एक मुलगा, एक मुलगी)
व्यवसाय
अभियंता, तंत्रज्ञ.
विशेष आवड
भाषांच्या संगणीकरणाविषयी संशोधन
मतदार संघ
कराड, जि. सातारा. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून दोन वेळा निवड. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य.
राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७३ पासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य.
धारण केलेली पदे
१९९१ मे १९९६ : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती
१९९२-९३ : सदस्य, १० वी लोकसभा, १९९१-९६ सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती.
१९९४-९६ : सदस्य, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती.
१९९५-९६ : सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती.
१९९६-९७ : सदस्य, ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा, काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, ऊर्जा समितीवर सदस्य,
वित्त मंत्रालयाची सल्लागार समित, १९९६-९७ आणि १९९८-२०००सदस्य.
१९९६-९८ : कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
१९९८-२००० : सदस्य, सार्वजनिक लेखा समिती
२०००-२००१ : प्रवक्ता, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस.
एप्रिल २००२ : राज्यसभेवर निवड,
एप्रिल २००८ : राज्यसभेवर फेरनिवड, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार),
२००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत पंतप्रधान,
कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार),
भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्यांचे राज्यमंत्री.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी.
महाराष्ट्राचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी शपथविधी.
दि. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
दि. ३० एप्रिल २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ.
राज्यसभा सदस्यत्वाचा दि. ६ मे २०११ रोजी राजीनामा.
छंद:
क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, गोल्फ आणि वाचन.
परदेश प्रवास:
अमेरिका, फ्रान्स, जपान, युके, पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमान, बहामा चीन, हॉंगकॉंग, इंडोनिशिया, इटली, मलेशिया, नेदरलँड, पनामा, पोर्तुगाल,सिंगापूर, स्वित्झरलंड, थायलंड या देशांना विविध परिषदांच्या निमित्त भेटी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा