मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ चित्र

लंडनच्या लायब्ररीतील शिवाजी महाराजांचे पोट्रेट. हे खरे असल्याचे सांगितले जाते



1675 मध्‍ये एका डच चित्रकाराने काढलेले चित्र



Bonhams collection मधील 18 व्या शतकातील हे चित्र आहे. या चित्रकाराची माहिती नाही



हे चित्र शिवकालीन आहे परंतु चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही



महाराजांचे हे चित्र कोल्हापूरचे दिवंगत जी. कांबळे यांनी साकारले. 
या चित्राला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे.
प्रत्येक शासकीय कार्यालयात ते लावलेले दिसते





सूरत लुटीच्या वेळी रेखाटलेले शिवाजी महाराजांचे चित्र. हे चित्र 1933 मध्‍ये इतिहासकार 
वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी जगापुढे आणले.






1680 मध्‍ये एका डच चित्रकाराने काढलेले चित्र.


लेनिनग्राड, रशिया येथील संग्रहालयातील शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र


ब्रिटिश म्युझियममध्‍ये असलेले चित्र






पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ चित्र म्हणून राज्य सरकारने ज्या चित्राला मान्यता दिली ते रंगीत चित्र नेदरलँड आणि  क्रोएशिया  येथील संग्राहकांकडून प्राप्त करण्यात आल्याची माहिती मालाजी जगदाळे व प्रमोद मांडे यांनी बुधवारी दिली





by- Divya Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल