शरिराला मसाज करणे हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीरच असते.
यामुळे शरिरातील मृत पेशी स्वच्छ होतात व रक्तसंचार वाढण्यास मदत मिळते.
नियमित वापरामुळे त्वचेला सुदृढता येते व त्वचा ताजीतवानी रहाते.
वर उल्लेख केलेल्या मिश्रणाची सुकी पावडर बनवता येते तसेच हवाबंद डब्यात साठवूनही ठेवता येते. आंघोळ करताना त्यापावडरची पातळ पेस्ट पाण्यात किंवा दुधात मिसळुन वापरता येते.
सौजन्य - आरोग्य.कॉम
सामग्री | प्रमाण | प्रक्रिया |
सरिवा हरडा कुश्ता लिंबाचा पाला वाच देवदर आवळा मुलाटी |
प्रत्येकी एक भाग | यादीतील प्रत्येक पदार्थ चांगल्या प्रकारे पाण्यात मिसळून घ्यावा, त्यामिश्रणाचा चेह-यावर लेप द्यावा, हा लेप त्वचेवर २० मिनिटे किंवा रात्रभर ठेवावा. |
बवाची (बिया) खुस (मुळ) नागरमोटा शिकाकाई |
प्रत्येकी दोन भाग | |
कापूर कर्चि (मुळ) | प्रत्येकी चार भाग |
वर उल्लेख केलेल्या मिश्रणाची सुकी पावडर बनवता येते तसेच हवाबंद डब्यात साठवूनही ठेवता येते. आंघोळ करताना त्यापावडरची पातळ पेस्ट पाण्यात किंवा दुधात मिसळुन वापरता येते.
सौजन्य - आरोग्य.कॉम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा