घन जीवामृत
रोपे तयार करताना, पेरणीच्या आधी शेतात घन जीवामृत वापरल्यास येणारी रोपे / पिके जोमाने वाढतात.
घन जीवामृत आधी तयार करून साठवता येते व वर्षभर वापरता येते.
घन जीवामृत बनविण्यासाठी खालील साहित्य लागेल
१. देशी गायीचे ताजे शेण - १० किलो
२. देशी गायीचे गोमुत्र - १ लिटर
३. बेसन - १ किलो
४. गुळ - १ किलो
कृती
-------
१. गायीचे १० किलो शेण जमिनीवर पसरवा .
२. त्यात एक किलो गुळ बारीक करून मिसळा .
३. त्यात एक किलो बेसन मिसळा .
४. एक लिटर गोमुत्र शिंपडून टाका.
५. सावलीमध्ये हे सगळे मिश्रण वाळवायला ठेवा .
६. वाळवून झाल्यावर थोडे हातांनी थोडे बारीक करून [वाळूच्या कणापेक्षा थोडे मोठे ] पोत्यात भरून ठेवा.
घन जीवामृत तयार झाल्यावर पोत्यात भरून ठेवा.
पोते जमिनीच्या थोडे वर ठेवल्यास जमिनीतील ओलावा शोषून घेत नाही व घन जीवामृत कोरडे राहते
by - Internet

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा