शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

योग्य परफ्युम कसे निवडाल...



स्पोर्टी
आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी आपण भराबाहेर एखाद्या ठिकाणी प्रवासासाठी जाणार असेल, तर आपण स्पोर्टी वाटतात. घाम आणि घाण दुर्गंधीच्या विरोधात, एक ताजे सायट्रस आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याने तरतरी येते. सायट्रस मोसंबी आणि संत्र्यापुरते मर्यादित नाही, आपण हर्बल अत्तराचा देखील प्रयत्न करू शकता.

मोहक
आपल्या आठवड्याचे शेवटी ब्लॅक टाय डिनरपार्टी असेल, तर मोहक अशा सुवासाची निवड करा. याचा चांगलाच सुवास दरवळतो आणि अगदी पार्टीनंतरही बराच काळ याचा सुवास दरवळत राहतो. फुलांवर आधारित असे संत्रा फूल किंवा वृक्षांवर आधारित पचुली एक योग्य पर्याय आहे.

पुरुषांसाठी खास
पुरुषांसाठी बनवलेले परफ्युम नवीन फॅशन शैलीवर आधारित असतात आणि जाडसर जीन्सपेक्षा कुशलतेने बनवलेली आणि शरीराला व्यवस्थित बसणाऱ्या ट्राउजरला प्राधान्य द्यावे. क्लासिक परफ्युम आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ताजे आणि उत्साही वाटण्यासाठी फुलांचा सुवास आदर्श पर्याय आहे.

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार परफ्युम शोधण्यासाठी या टिपा मनात ठेवा.



सौजन्य - http://marathi.eenaduindia.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल