मित्रांनो शिवाजी महाराजांनी हत्ती व तोफा यांचा वापर कधीच केला नाही कारण आता हत्ती व तोफा वापरून गडाच्या भवती वेढा घालायचा आणि तोफा व हत्तींनी गड तोडायचा व गड जिंकल्यावर तो परत बांधायचा अशी भानगड शिवाजी महाराजांना नको होती गड बांधण्यासाठी खर्च होतो त्यापेक्षा शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली शिवाजी महाराजांनी मावळ्यांना गडाचे कडे वर चढण्याचे प्रशिक्षण दिले रात्री किल्लेदार झोपल्यानंतर मावळे वर चढणार आणि सरळ किल्लेदाराच्या खोलीकडे जाणार आणि किल्लेदारकडून गडाच्या चाव्या घेणार आणि गड जिंकणार म्हणजे बघा मित्रांनो शिवाजी महाराज किती हुशार होते 1...
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा