स्वतःची वेबसाईट खर्चिक काम आहे असा एक गैरसमज आहे. खरतरं नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज कोणीही म्हणजे अगदी पाचवीतला विद्यार्थी देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतो आणी तेही तांत्रिक ज्ञानाशिवाय, केवळ शब्द टाईप करता यायला हवेत. तुम्ही इंग्रजी,मराठी त्याचप्रमाणे हिंदीतही वेबसाईट बनवू शकता.
तुम्ही एखादी संस्था चालवता का? किंवा तुम्ही उद्योजक आहात का? किंवा तुम्हाला जनसंपर्क वाढवायचाय का? तुम्हाला तुमचे स्वतःचे संकेतस्थळ असावे असे वाटते का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरायलाच हवी याशिवाय केवळ मेहनत करून उपयोग नाही तर त्याचे मार्केटिंग देखील तितक्याच जोमाने करायला हवे. स्वतःचे संकेतस्थळ असणे म्हणजे याचाच एक प्रकार आहे. आज अगदी पंतप्रधानांपासून ते पुणेरी पाट्यांपर्यंत प्रत्येकाची वेबसाईट अस्तित्वात आहे, मग तुम्ही तरी यामध्ये मागे का रहावे?
स्वतःची वेबसाईट बनवणे म्हणजे अत्यंत खर्चिक काम आहे असा एक गैरसमज देखील बघायला मिळतो. स्वतः वेबसाईट बनवायची असेल तर प्रचंड तांत्रिक ज्ञान आणी कौशल्य आवश्यक आहे असाही एक गैरसमज आढळतो.
खरतरं नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज कोणीही म्हणजे अगदी पाचवीतला विद्यार्थी देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतो आणी तेही तांत्रिक ज्ञानाशिवाय, केवळ शब्द टाईप करता यायला हवेत. तुम्ही इंग्रजी,मराठी त्याचप्रमाणे हिंदीतही वेबसाईट बनवू शकता.
आज आपण अशाच एका संकेतस्थळाविषयी माहिती घेणार आहोत जिथे आपण सहज आपली वेबसाईट बनवू शकतो. DIY तंत्रज्ञान म्हणजे Do it yourself – तुमचे तुम्हीच करा याची मदत घेऊन केवळ तीन पायऱ्यांमध्ये आपण आपले संकेतस्थळ बनवू शकतो.
१) तुम्हाला आवडणारी डिझाईन (थीम) निवडा –
१७० पेक्षा अधिक आकर्षक आणी व्यावसाईक दर्जाचे डिझाईन्स आणी जवळपास ८५,००० हून अधिक छायाचित्रे उपलब्ध.
२) संकेतस्थळावर माहिती भरा –
जी तुम्हाला तुमच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. तुमच्या संकेस्थळावर तुम्ही तुमची, तुमच्या संस्थेची किंवा व्यवसायाची माहिती देऊ शकता. तुम्हाला हवी त्याप्रमाणे, थोडी, मध्यम किंवा सर्व माहिती जगासमोर मांडू शकता.
३) आणी वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करा –
तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती भरून झाल्यावर वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करता येते. नंतर जर कधी तुम्हाला डिझाईन किंवा माहिती बदलायची असेल किंवा पूर्ण नवीन माहिती लिहायची असेल तर तुम्ही ते किती वेळा बिनदिक्कतपणे करू शकता.
(Bigrock) बिगरॉक ह्या संकेस्थळावर अशा प्रकारे Do it yourself सेवा दिली जाते. इतरही अनेक संकेतस्थळांवर ही सेवा दिली जाते पण बिगरॉकची सेवा मला इतरांपेक्षा अधिक सरस आणी स्वस्त आहे असे दिसते.
तुम्ही जर स्वतः संकेतस्थळ तयार करत असाल तर उपलब्ध असलेल्या लेखांमुळे शक्यतो अडचण येणार नाही आणी जरी आली तरी तुम्ही दिवसाच्या २४ तासात कधीही संपर्क करून त्याचे निवारण करू शकता.
तुम्ही वेबसाईट नक्कीच तयार करू शकता आणी नमुना वेबसाईट (तात्पुरती) बनवून पाहण्यासाठीइथे टिचकी द्या.
पैसे न भरता तुम्ही इथे तात्पुरती वेबसाईट बनवू शकता आणी जर आवडली तर Do It Yourself सेवा विकत घेऊ शकता.

- तुम्ही स्वतः तुमची, व्यवसायाची, संस्थेची माहिती देण्यापेक्षा लाखो लोक ती माहिती वेबसाईटवरून मिळवतील.
- तुम्ही थेट जनसंपर्क प्रस्थापित करू शकता. वेबसाईटवर भेट देणारे अनोळखी लोक तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतील.
- तुम्ही स्वतःचे ऑनलाईन दुकान उघडू शकता आणी व्यवसाय करू शकता आणी थेट पैसे स्वीकारु देखील शकता.
- तुमचा सुरु असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी संकेतस्थळ मोलाची भूमिका बजावेल.
आज आपण अशाच एका संकेतस्थळाविषयी माहिती घेणार आहोत जिथे आपण सहज आपली वेबसाईट बनवू शकतो. DIY तंत्रज्ञान म्हणजे Do it yourself – तुमचे तुम्हीच करा याची मदत घेऊन केवळ तीन पायऱ्यांमध्ये आपण आपले संकेतस्थळ बनवू शकतो.
१) तुम्हाला आवडणारी डिझाईन (थीम) निवडा –
१७० पेक्षा अधिक आकर्षक आणी व्यावसाईक दर्जाचे डिझाईन्स आणी जवळपास ८५,००० हून अधिक छायाचित्रे उपलब्ध.
२) संकेतस्थळावर माहिती भरा –
जी तुम्हाला तुमच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. तुमच्या संकेस्थळावर तुम्ही तुमची, तुमच्या संस्थेची किंवा व्यवसायाची माहिती देऊ शकता. तुम्हाला हवी त्याप्रमाणे, थोडी, मध्यम किंवा सर्व माहिती जगासमोर मांडू शकता.
३) आणी वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करा –
तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती भरून झाल्यावर वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करता येते. नंतर जर कधी तुम्हाला डिझाईन किंवा माहिती बदलायची असेल किंवा पूर्ण नवीन माहिती लिहायची असेल तर तुम्ही ते किती वेळा बिनदिक्कतपणे करू शकता.
(Bigrock) बिगरॉक ह्या संकेस्थळावर अशा प्रकारे Do it yourself सेवा दिली जाते. इतरही अनेक संकेतस्थळांवर ही सेवा दिली जाते पण बिगरॉकची सेवा मला इतरांपेक्षा अधिक सरस आणी स्वस्त आहे असे दिसते.
(Bigrock) बिगरॉक Do it yourself सेवेबरोबरच विनामुल्य मिळणाऱ्या इतर गोष्टी..
- - गुगल द्वारे जाहिरात करण्यासाठी रुपये. २५०० किमतीचे कुपन्स
- - २ जी.बी क्षमतेची ईमेल खाती
- - फोटो, व्हिडियो, नकाशा आणी इतर गोष्टी जोडण्याची सुविधा
- - गुगल याहू सारख्या सर्च इंजिन्सना त्यांच्या भाषेत माहिती देण्याची सुविधा
- - तुमच्या वस्तू, सेवा विकण्याची आणी पैसे स्वीकारण्याची सुविधा
- - काही अडचण उद्भवल्यास २४ तास कधीही संपर्क करण्याची सुविधा
- - स्वतंत्र ब्लॉग तयार करण्याची सुविधा
- - तुम्ही तयार केलेले संकेतस्थळ मोबाईलवर उघडल्यावर आपोआप मोबाईल संकेतस्थळात बदलले जाईल, त्यामुळे मोबाईलवर संकेतस्थळ वापरताना अडचण येणार नाही.
तुम्ही जर स्वतः संकेतस्थळ तयार करत असाल तर उपलब्ध असलेल्या लेखांमुळे शक्यतो अडचण येणार नाही आणी जरी आली तरी तुम्ही दिवसाच्या २४ तासात कधीही संपर्क करून त्याचे निवारण करू शकता.
तुम्ही वेबसाईट नक्कीच तयार करू शकता आणी नमुना वेबसाईट (तात्पुरती) बनवून पाहण्यासाठीइथे टिचकी द्या.
पैसे न भरता तुम्ही इथे तात्पुरती वेबसाईट बनवू शकता आणी जर आवडली तर Do It Yourself सेवा विकत घेऊ शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा