Business Services म्हणजे व्यवसायाविषयी लागणाऱ्या सर्व सेवा. लोकांना या सेवा नेहमीच लागतात. परंतु त्यांना यासाठी चांगले सेवा पुरविणारे मिळत नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व सेवा तुम्ही स्वतः शिकून पुरवू शकत नाहीत हेही खरे आहे. परंतु योग्य प्रकारे नियोजन केल्यास, आउटसोर्स पद्धतीचा योग्य वापर केल्यास तुम्ही या सर्व महत्वाच्या सेवा तुमच्या ग्राहकांना पुरवू शकता. ते असे व कोणकोणत्या महत्वाच्या सेवा आहेत यासंबंधी वाचा थोडक्यात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा