#ब्रँड नेम आणि #लोगो तुमच्या व्यवसायाची ओळख असतात, तर #ट्रेड_मार्क हे तुमच्या ब्रँड चे संरक्षक कवच. तुमचा व्यवसाय हा तुमच्या ब्रँड नेम आणि लोगोवरून ओळखला जातो आणि ट्रेड मार्क तुमच्या ब्रँड चा इतर कुणाला त्याचा बेकायदेशीर वापर करण्यापासून रोखतो. म्हणूनच व्यवसायात या तीन गोष्टींचे अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रँड नेम शिवाय तुमचा व्यवसाय शून्य आहे, लोगोशिवाय तुमचा व्यवसाय अपूर्ण आहे, आणि ट्रेड मार्क शिवाय तुमचा व्यवसाय असुरक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा