नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवार dt.16/08/2018 सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार 17/08/18) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा घोषणांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा