या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार ....
मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !..
आपला,
* डी . सचिन
बुधवार, २५ जानेवारी, २०१७
फेसबुकवर बाळासाहेब.. बाळासाहेब ठाकरे अत्यवस्थ असताना तसेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा