शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

झाडे लावा, झाडे जगवा.

राज्यात फक्त २०.३ टक्के वनांचे क्षेत्र उरले आहे. 

एका दिवसात सामान्यत: माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.

एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे. म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो. 

सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते. सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते. 

हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. 

 एका झाडाची किमत २५ लाख रुपये. 

झाडांकडे पाहण्याची आपली वृत्ती अत्यंत उदासीन आहे. अगदी सहजपणे आपण कोणतेही झाड तोडतो. पर्यावरणबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. 


झाडे लावा... पर्यावरणाची हाणी टाळा.... 


(वाचनात आलेल्या माहितीवरून...)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल