या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार ....
मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !..
आपला,
* डी . सचिन
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३
रक्तदान म्हणजेच जीवनदान.
आपले रक्त कुणाचे तरी प्राण वाचवू शकते.
जर पुण्य मानत असाल तर रक्तदान करा !...
जर पाप मानत असाल तर शक्य असूनही रक्तदान न करण्याला माना !!....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा