या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार ....
मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !..
आपला,
* डी . सचिन
सोमवार, १ ऑगस्ट, २०१६
पाचशे प्रकारचे A to Z व्यवसाय -- स्वयंरोजगार सेवा केंद्र
अतिशय उपयुक्त माहीती.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाह्याचे डिटेल्स कुठे मिळतील ?
उत्तर द्याहटवा